Tuesday, 5 April 2022

NLC Recruitment 2022

NLC Recruitment 2022

(NLC) नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. मध्ये 300 जागांसाठी भरती

NLC RecruitmentNLC India Limited,(Formerly Neyveli Lignite Corporation Limited). NLC Recruitment 2022 (NLC Bharti 2022) for 300 Graduate Executive Trainee (GET) Posts.

Total: 300 जागा

पदाचे नाव: पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी (GET)

अ. क्र. 

शाखा

पद संख्या

1

मेकॅनिकल

177

2

इलेक्ट्रिकल (EEE)

87

3

सिव्हिल

28

4

माइनिंग

38

5

जियोलॉजी

6

6

कंट्रोल & इन्स्ट्रुमेंटेशन

5

7

केमिकल

3

8

कॉम्प्युटर

12

9

इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग

4

Total

300


शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/ कॉम्पुटर/IT/माइनिंग/इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग पदवी/MCA/M.Tech (Geology)/M.Sc (Geology) [SC/ST: 50% गुण]  (ii) GATE 2022

वयाची अट: 01 मार्च 2022 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Fee: General/OBC: ₹854/-  [SC/ST/PWD/ExSM: ₹354/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 एप्रिल 2022 (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

👉Whatsapp Group :- Link

👉Telegram Channel :-  Link




अपंग योजना UDID Card

 UDID ची संपूर्ण माहिती एका क्लिक वर _all information of UDID

प्रत्येक अपंग व्यक्तीसाठी आता UDID भारत सरकारने बंधनकारक केलेलं आहे. "UDID म्हणजेच Unique Disability ID".


UDID कार्ड काढण्यासाठी अधिकृत वेबसाईट :-
https://www.swavlambancard.gov.in/

 

UDID कार्ड काढण्याची प्रोसेस तसेच या कार्ड विषयी असणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण पाहणार आहोत. UDID म्हणजेच ऑनलाईन अपंग सर्टिफिकेट होय. हे सर्व ठिकाणी ग्राह्य धरले जाईल. अधिकृत वेबसाईट वरून तस्सम अधिकाऱ्यांनी सक्षांकित केलेलं असणार आहे.

all information of UDID

--------------------------------------------------------------------------------------------------------------

या UDID चा उपयोग विविध सरकारी योजना तसेच सरकारी सवलती घेताना होईल. आणि म्हणूनच प्रत्येक अपंग व्यक्तींनी हे UDID काढलं पाहिजे. हे आकाराने लहान असल्यामुळे सांभाळणे सहज शक्य होत. नेहमी सोबत ठेवता येईल. या कार्ड वर आपली आपली संपूर्ण माहिती असते. त्यामुळे आपतकालीन (संकटाच्या) वेळी देखील याची मदत होते.

"अपंग व्यक्तींसाठी युनिक आयडी" हा प्रकल्प PwD साठी राष्ट्रीय डेटाबेस तयारकरण्यासाठी आणि प्रत्येक अपंग व्यक्तीला एक अद्वितीय अपंगत्व ओळखपत्र जारी करण्याच्यादृष्टिकोनातून राबविला जात आहे."

all information of UDID 

UDID शी संबंधित अधिक माहितीसाठी 👉येथे क्लिक कर. 

 कोणाला UDID Card काढून पाहिजे असेल तर खालील दिलेल्या नंबर वर संपर्क करा . . . .

Mob. No. :- 9768909622   /  E-mail ID :- bhairavidigitalseva@gmail.com

👉Whatsapp Group :- Link

👉Telegram Channel :-  Link



Eastern Railway Recruitment 2022

(Eastern Railway) पूर्व रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 2972 जागांसाठी भरती

Eastern Railway RecruitmentEastern Railway Recruitment 2022

 Eastern Railway Recruitment 2022 (Eastern Railway Bharti 2022) for 2972 Act Apprentices under the Apprentices Act, 1961 and Apprenticeship Rules, 1992, as amended from time to time, in Workshops and Divisions of Eastern Railway

जाहिरात क्र.: RRC-ER/Act Apprentices/2021-22

Total: 2972 जागा

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण  (ii) ITI (फिटर/वेल्डर/ मेकॅनिक (MV)/मेकॅनिक(डिझेल)/कारपेंटर/पेंटर/लाईनमन/वायरमन/रेफ.& AC मेकॅनिक/इलेक्ट्रिशियन/MMTM)

वयाची अट: 10 मे 2022 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: पश्चिम बंगाल

Fee: General/OBC: ₹100/-  [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 मे 2022  

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  [Starting: 11 एप्रिल 2022]

👉Whatsapp Group :- Link

👉Telegram Channel :-  Link

Monday, 4 April 2022

Indian Navy Sailor Recruitment 2022

 नौदलात 12 वी पास उमेदवारांसाठी 2500 पदांची मेगा भरती Indian Navy Sailor Recruitment 2022

नौदलात 12 वी पास उमेदवारांसाठी 2500 पदांची भरती

Indian Navy Sailor Recruitment 2022

12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी चालून आलीय. भारतीय नौदलाने 12वी पास उमेदवारांसाठी AA (कलाकार शिकाऊ) आणि SSR (वरिष्ठ माध्यमिक भर्ती) अंतर्गत खलाशी म्हणून त्यांच्या भरतीसाठी अधिसूचना अपलोड केली आहे. यासाठी इच्छुक पुरुष उमेदवारांनी भारतीय नौदलावर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 29 मार्च 2022 सुरु होईल, तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल 2022 पर्यंत आहे.

➤ एकूण जागा : 2500

➤ पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1)  सेलर (AA): 500

1.1) शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह 12 वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.

2) सेलर (SSR): 2000

2.1) शैक्षणिक पात्रता: 12वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण

➤ वयोमर्यादा: जन्म 01 ऑगस्ट 2002 ते 31 जुलै 2005 दरम्यान.

➤ परीक्षा फी : फी नाही

➤ अर्ज पद्धती : ऑनलाईन 

➤ निवड प्रक्रिया :

Indian Navy Sailor Recruitment 2022

लेखी परीक्षा – शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावले जाईल

शारीरिक तंदुरुस्ती चाचणी (PFT) – 1.6 किमी धावणे 7 मिनिटांत पूर्ण केले जाईल, 20 स्क्वॅट्स (उथक बैठक) आणि 10

पुश-अप्स. पीएफटी घेणारे उमेदवार हे त्यांच्या स्वत:च्या जबाबदारीवर करतील.


वैद्यकीय परीक्षा – किमान उंची 157 सेमी. वजन आणि छाती प्रमाणबद्ध असावी. छातीचा किमान विस्तार 5 सेमी

भारतीय नौदल SSE AA परीक्षा पॅटर्न 2022

➤ परीक्षा: मे/जून 2022

➤ लेखी परीक्षेचा नमुना:

➤ माध्यम – प्रश्नपत्रिका द्विभाषिक (हिंदी आणि इंग्रजी) आणि वस्तुनिष्ठ प्रकारची असेल.

➤ एकूण प्रश्नांची संख्या – 100

➤  गुण – 100

➤ वेळ – 1 तास

"Indian Navy Sailor Recruitment 2022"

➤ विषय – प्रश्नपत्रिकेत इंग्रजी, विज्ञान, गणित आणि सामान्य जागरूकता या चार विभागांचा समावेश असेल. (खाली दिलेला: अभ्यासक्रम pdf)

➤अभ्यासक्रम 👉👇

➤ अधिकृत संकेतस्थळ :👉 www.joinindiannavy.gov.in


➤ जाहिरात (Notification) पाहण्यासाठी :👉👇

➤ ऑनलाईन (Apply Online) अर्ज :

महावितरण अप्रेंटिस भरती 2022 [जालना]

Mahavitaran Apprentice Recruitment 2022



Mahavitaran or Mahadiscom or MSEDCL is a public sector undertaking controlled by the Govt of Maharashtra. It is the largest electricity distribution utility in India. MSEDCL distributes electricity to the entire Maharashtra state. Mahavitaran Apprentice Recruitment 2022 (Mahavitaran Apprentice Bharti 2022)


👉एकूण : 133 जागा 

👉पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी 

👉ट्रेड : 

  • इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) 
  • वायरमन (तारतंत्री) 

👉शैक्षणिक पात्रता:  ITI-NCVT (इलेक्ट्रिशियन/वायरमन)

👉नोकरी ठिकाण: जालना

👉Fee: फी नाही.

👉Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 एप्रिल 2022

👉कागदपत्रक पडताळणी: 20 एप्रिल 2022  (10:30 AM)

👉कागदपत्रक सादर करण्याचे ठिकाण: अधीक्षक अभियंता, म. रा. वि.वि. कं. मर्यादित, जालना मंडल कार्यालय.

👉अधिकृत वेबसाईट: पाहा

👉जाहिरात (Notification): पाहा

👉Online अर्ज: Apply Online

👉Whatsapp Group :- Link

👉Telegram Channel :-  Link

(ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया

(ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 1625 जागांसाठी भरती

ECIL Recruitment 2022

ECIL Recruitment



Electronics Corporation of India Limited (ECIL) is a Government of India Enterprise under the Department of Atomic Energy, ECIL Recruitment 2022 (ECIL Bharti 2022) for 1625 Junior Technician Posts



👉Total: 1625 जागा 

👉पदाचे नाव & तपशील:

👉पदाचे नाव ज्युनियर टेक्निशियन

👉ट्रेड : -  
  • इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक - 814
  • इलेक्ट्रिशियन - 184
  • फिटर - 627

👉शैक्षणिक पात्रता: (i) ITI (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/इलेक्ट्रिशियन/फिटर)   (ii) 01 वर्ष अनुभव

👉वयाची अट: 31 मार्च 2022 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 

👉नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

👉Fee: फी नाही.

👉Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 एप्रिल 2022 (02:00 PM)

👉अधिकृत वेबसाईट: पाहा








Sunday, 3 April 2022

ठाणे महानगरपालिका, ठाणे

 ठाणे महानगरपालिका, ठाणे (Thane Mahanagarpalika) 

अंतर्गत समन्वयक पदाची 1 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 28 मार्च 2022 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 एप्रिल 2022 आहे.


  • पदाचे नाव – समन्वयक
  • पद संख्या – 1 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Graduation
  • नोकरी ठिकाण – ठाणे
  • वयोमर्यादा – 58 ते 65 वर्षे
  • अर्ज पद्धती  – ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – ठाणे महानगरपालिका, ठाणे, आस्थापना विभाग, प्रशासकीय भवन, पहिला मजला, चंदनवाडी, पाचपाखाडी, ठाणे
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 28 मार्च 2022
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 एप्रिल 2022
  • अधिकृत वेबसाईट – thanecity.gov.in

How to Apply  For Thane Mahanagarpalika Jobs 2022

  1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. अर्जा सोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
  4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारिख 06 एप्रिल 2022 आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. "समन्वयक" पदासाठी जाहिरात