State Bank of India requirements भारतीय स्टेट बँकेत 5212 लिपिक पदाची भरती
भारतीय स्टेट बँकेत 5000+ पदाची भरती जाहीर झाली आहे. त्या साठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. अधिकृत जाहिरात तसेच पदाचा तपशील आज आपण पाहणार आहोत. State bank of India मध्ये भरती. ही भरती संपूर्ण भारत देशा साठी आहे. निवड करण्यासाठी परीक्षा घेतली जाईल.
पदाचा तपशील खालील प्रमाणे :-
🎯 पदाचे नाव :- लिपिक
🎯 एकूण जागा :- 5212
🎯 पात्रता :- कोणत्याही शाखेची पदवी
🎯 नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
🎯 अर्ज करण्याची अंतिम तारीख :- 27 सप्टेंबर 2022
🎯 फी :- General / OBC/ EWC = 750/-
🎯 SC / ST / PWD / ExSM = फी नाही
🎯 परीक्षा 2 होतील
1) पूर्व परीक्षा :- नोव्हेंबर 22
2) मुख्य परीक्षा :- डिसेंबर 22/ जानेवारी 23
🎯 अधिकृत जाहिरात 👉 https://bank.sbi/ 👈
🎯 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
🎯 अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
सरकारी भरती, इतर भरती, विविध योजना, अपंग योजना, कॉम्पुटर - लॅपटॉप सेल सर्व्हिस, प्रॉपर्टी सर्व्हिस आणि ई-फॉर्म सर्व्हिस इत्यादींची माहितीसाठी खलील लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

