Tuesday, 26 December 2023

GIC Recruitment 2024

(GIC) जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 85 जागांसाठी भरती



General Insurance Corporation of India (GIC), (Government of India Company) Mumbai, Maharashtra. GIC Recruitment 2024 (GIC Bharti 2024) for 85 Assistant Manager (Officer Scale-I) Posts


पदाचे नाव: असिस्टंट मॅनेजर (ऑफिसर स्केल-I)

Total: 85 जागा

शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी/कोणत्याही शाखेतील पदवी/LLB/ B.E/B.Tech  [SC/ST: 55% गुण]

वयाची अट: 01 ऑक्टोबर 2023 रोजी 21 ते 30 वर्षे.  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: Gen/OBC: ₹1000/-    [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 जानेवारी 2024

परीक्षा (Online): फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

ऑनलाईन अर्ज भरून मिळेल / ऑफिसला येण्याची गरज नाही
सागर 8591504531 / 9623386042 / विलास 8286247881


Whatsapp group 101


Whatsapp channel

💯Facebook Page


Jalsandharan Vibhag Bharti 2023

 मृद व जलसंधारण विभागात (Jalsandharan Vibhag Bharti) 670 जागांसाठी भरती



Soil and Water Conservation Department, Government of Maharashtra. Mrud and Jalsandharan Vibhag Bharti/SWCD Maharashtra Recruitment 2023. SWCD Vibhag Bharti 2023. SWCD Bharti 2023 for 670 Water Conservation Officer (Construction), Group-B (Non-Gazetted) Posts under Soil and Water Conservation Department.


जाहिरात क्र.: प्रलि-1/2279/2023/पदभरती

Total: 670 जागा

पदाचे नाव: जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब

शैक्षणिक पात्रता: स्थापत्य (सिव्हिल) इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी.

वयाची अट: 19 डिसेंबर 2023 रोजी 19 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: अमागास: ₹1000/-   [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग: ₹900/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जानेवारी 2024  (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

ऑनलाईन अर्ज भरून मिळेल / ऑफिसला येण्याची गरज नाही
सागर 8591504531 / 9623386042 / विलास 8286247881


Whatsapp group 101


Whatsapp channel

💯Facebook Page



Thursday, 21 December 2023

Thane Mahanagarpalika Bharti 2023

 (TMC) ठाणे महानगरपालिकेत 25 जागांसाठी भरती



The Thane Municipal Corporation is the governing body of the city of Thane in the Indian state of Maharashtra. Thane Municipal Corporation Recruitment 2023, Thane Mahanagarpalika Bharti 2023 (TMC Thane Recruitment 2023) for 25 Lecturer & Medical Officer Posts.




Total: 25 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या 

1

अधिव्याख्याता

15

2

वैद्यकीय अधिकारी

10

 

Total

25


शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) MBBS  (ii) MD/MS/DNB  (iii) 01 वर्ष अनुभव
  2. पद क्र.2: MBBS

नोकरी ठिकाण: ठाणे

Fee: फी नाही.

मुलाखतीचे ठिकाण: कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे

थेट मुलाखत: 22 डिसेंबर 2023 (11:00 AM)

Advertisement

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification)पाहा

💢 Whatsapp group 101 💢





Friday, 8 December 2023

Free e-Vehicle for disabled


दिव्यांग (अपंग ) व्यक्तींना हरीत उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत वाटप योजना





 महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींच्या निरंतर सेवेसाठी राज्यातील  दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई- व्हेईकल) Free E-Vehicle मोफत उपलब्ध करून देण्याबाबतच्या योजनेची अंमलबजावणी संदर्भाने दिव्यांग अर्जदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्या करिता सदर नोंदणी पोर्टल https://evehicleform.mshfdc.co.in यावर  दि.०३.१२.२०२३ ते दि.08-01-2024 संध्याकाळी ५ वाजे पर्यंत उपलब्ध करून देण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त अपंग व्यक्ती यांनी याचा लाभ घ्यावा यासाठी महाराष्ट्र राज्य शासन यांनी आव्हान केले आहे

योजनेच्या अटी व शर्ती

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा
  • अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे प्रमाण किमान ४०% टक्के असावे    तसेच जिल्हा शल्य चिकित्सक / सक्षम प्राधिकारी यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्रधारक असावा/ 3.अर्जदारा कडे दिव्यांगत्वाचे UDID प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
  •  अर्जदारदि.०१.०१.२०२४ या अहर्ता दिनांकाच्या दिवशी १८ ते ५५ या वयोगटातील असावा.
  • मतिमंद अर्जदाराच्या बाबतीत त्यांचे कायदेशीर पालक अर्ज करण्यास सक्षम असतील ६. दिव्यांग अर्जदाराचे वार्षिक उत्पन्नरु. २.५० लाख पेक्षा अधिक नसावे
  • लाभार्थी निवड करताना जास्त अपंगत्व असलेल्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे निवडीचा क्रम हा अतितीव्र दिव्यांगत्व ते कमी दिव्यांगत्व या क्रमाने राहील अतितीव्र दिव्यांगत्व असणाऱ्या दिव्यांग व्यक्तीस वाहन चालविण्याचा परवाना नाकारला असल्यास अशा  परिस्थितीत देखील परवाना धारक नसलेल्या अतितीव्र दिव्यांग व्यक्तीच्या बाबतीत सोबत्याच्या (Escort)सहाय्याने फिरता मोबाईल व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले जाईल
  • अर्जाच्या वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच संबंधीत वाहनाची योग्यती काळजी घेण्याचे बंधपत्र सादर करणे आवश्यक राहील. अर्जाचा वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच संबंधित वाहनाची योग्य ती काळजी घेण्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे
  • जिल्हानिहाय लाभार्थ्यांची घोषणा दिव्यांगांच्या संख्येच्या प्रमाणात केली जाईलअर्जदार हा शासकीय/निमशासकीय/मंडळे/महामंडळे यांचा कर्मचारी नसावा. 
  • या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार जर दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचा कर्जदार असेल तरतो थकबाकीदार नसावा.


ऑनलाइन अर्ज प्रक्रिये करिता आपण खालील दस्तऐवज तयार
ठेवणे आवश्यक आहे.

  1. अर्जदाराचा फोटो
  2. अर्जदाराची सही
  3. आधार कार्ड
  4. पॅन कार्ड
  5. जातीचा दाखला
  6. अधिवास प्रमाणपत्र
  7. दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र
  8. UDID प्रमाणपत्र
  9. बैंक पासबुकचे पहिले पान
  10. अर्जदाराचे प्रतिज्ञापत्रक

भैरवी डिजिटल सेवा

💢 Whatsapp group 101 💢 💢 Whatsapp channel 💢 


ऑनलाईन अर्ज भरून मिळेल / ऑफिसला येण्याची गरज नाही
सागर 8591504531 / 9623386042 / विलास 8286247881