Saturday, 30 July 2022

BMC Requirements - 2022

 मुंबई महानगर पालिकेत भरती | BMC requirements - 2022

 मुंबई महानगर पालिकेत भरती | विविध पदाची भरती होत आहे. सार्वजनिक आरोग्य खात्या अंतर्गत भरती होणार आहे. ही भरती कंत्राटी तत्वावर होणार आहे. 5 ऑगस्ट रोजी मूळ कागदपत्रे घेऊनउपस्थित राहावायचे आहे. अधिकृत जाहिरात पदे आणि पात्रता आपण खाली पाहणार आहोत.

पदे :- सल्लागार

एकूण जागा :- 3

पात्रता :- MBBS, MD 

पदे :- बालरोग तज्ञ 

एकूण जागा :- 4

पात्रता :- MBBS, MD


अधिकृत जाहिरात आणि सर्वसाधारण अटी पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

 
नोकरी ठिकाण – मुंबई

वयोमर्यादा – 45 वर्षे
BMC requirements -2022
अर्ज शुल्क – रु. 580/-

अर्ज पद्धती – ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता – डिस्पॅच विभाग, टी एन मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटलचा तळमजला, मुंबई-400008


BMC requirements -2022

 
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 ऑगस्ट 2022

 

अधिकृत वेबसाईट – www.portal.mcgm.gov.in

 

सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

👉Whatsapp Group :- Link

👉Telegram Channel :-  Link

 

 

Thursday, 21 July 2022

विधवा पेन्शन योजना महाराष्ट्र २०२२

विधवा पेन्शन योजना महाराष्ट्र २०२२:Widow Pension Scheme

    पेन्शन योजना महाराष्ट्र: नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना २०२२ (widow pension scheme maharashtra) ची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये या योजनेचे उद्दिष्ट्य काय, लाभ कोणते, पात्रता, आवश्यक कागदपत्रे कोणती,अर्ज कुठे व कसा करायचा या सर्व प्रश्नाची उत्तरे आज आपण या लेखात पाहणार आहोत.

महाराष्ट्र विधवा निवृत्तीवेतन योजनेसाठी पात्रता काय?

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायम रहिवासी असावा.
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलेचे वय ६५ वर्षांपेक्षा कमी असावे.
  • अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु. २१,००० पेक्ष्या जास्त नसावे.
  • अर्जदाराचे बँक खाते असले पाहिजे आणि बँक खाते आधार कार्डाशी संलग्न असणे गर्जेचे आहे.
  • दारिद्र्यरेषेखालील सर्व विधवा महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात.


 

महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना २०२२ चे लाभ कोणते ? Maharashtra Vidhwa Pension Yojana Benefits ?

  • या योजनेंतर्गत दरमहा राज्यातील विधवा महिलांना ६०० रुपये पेन्शन रक्कम देण्यात येतील.
  • जर एखाद्या कुटुंबात लाभार्थी महिलेला एकापेक्षा जास्त मुले असतील, तर त्या कुटुंबातील महिलेला दरमहा ९००/- रुपये पेन्शन म्हणून दिले जातील.
  • जर त्या महिलेला फक्त मुली असतील तर, तिची मुलगी २५ वर्षांची किंवा तिचे लग्न झाल्यापासूनही हा फायदा कायम राहील.
  • विधवा महिलेला सरकारने दिलेली रक्कम थेट लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.

👉Whatsapp Group :- Link

👉Telegram Channel :-  Link

विधवा पेन्शन योजना नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

  • अर्जदार महिलेचे आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • बँक खाते पासबुक
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • मोबाइल नंबर
  • वय प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र (अनुसूचित जाती जमातीची असल्यास )
  • पती मृत्यू प्रमाणपत्र

महाराष्ट्र विधवा निवृत्तीवेतन योजना २०२२ साठी अर्ज कसा व कुठे करावा? (how to apply for widow pension)

  • अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळावर जावे त्याची लिंक दिलेली आहे.
  • अधिकृत वेबसाइटवर गेल्यानंतर मुख्यपृष्ठ आपल्यासमोर उघडेल, या मुख्य पृष्ठावर आपल्याला महाराष्ट्र विधवा निवृत्तीवेतन योजनेच्या अर्ज पीडीएफ दिली गेलेली आहे. Link
  • तुम्हाला अर्जामध्ये विचारलेल्या सर्व माहिती भरावी लागेल.
  • सर्व माहिती भरुन झाल्यानंतर तुमची सर्व कागदपत्रे आणि तो भरलेला अर्ज जोडून तुम्हाला ती जमा करावी लागेल.
  • यानंतर तुम्हाला तो जोडलेला अर्ज आणि कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालय / तहसीलदार / तलाठी कार्यालय याठिकाणी जाऊन जमा करावा लागेल.

ऑफिसियल वेबसाइट – mumbaisuburban.gov.in/scheme/sanjay-gandhi-niradhar-pension-scheme/

 

 

 

Saturday, 16 July 2022

Pan Card दुरुस्ती आणि अपडेट

Pan Card दुरुस्ती आणि कसे अपडेट करावे (How to Update PAN Card Details?)

 पॅन कार्ड अपडेट पुढीलप्रमाणे करावे

  • NSDL वेबसाइटवर जा आणि पॅन अपडेट विभाग निवडा
  • पॅन डेटामध्ये “सुधार” पर्याय निवडा
  • ओळख पुरावा (Proof of Identity) किंवा पत्त्याचा पुरावा (Proof of Address) एक प्रत (Copy) असणे आवश्यक आहे.

 

 👉Whatsapp Group :- Link

पॅन कार्ड हरवल्यास (Lost PAN card?)

आपण आपले पॅन कार्ड गमावले असल्यास काळजी करू नका.

डुप्लिकेट पॅन कार्डसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाइन अर्ज करा.

एनएसडीएल किंवा यूटीआयआयटीएसएल वेबसाइटवर लॉग इन करा.

भारतीय नागरिकासाठी फॉर्म 49-ए किंवा परदेशी असल्यास फॉर्म 49-एए भरा आणि आपल्या पॅन कार्डच्या डुप्लिकेट कॉपीसाठी ऑनलाईन पैसे भरा.

पॅन कार्ड 45 दिवसांत पाठविण्यात येईल.

👉Telegram Channel :-  Link

 

Pan Card कसे काढावे संपूर्ण माहिती

 Pan Card कसे काढावे संपूर्ण माहिती जाणून घ्या..

पॅन कार्ड म्हणजे काय? (What is Pan Card?)

पॅन कार्ड म्हणजे (pan stands for) कायम खाते क्रमांक (Permanent Account Number )हा एक ओळख क्रमांक आहे जो भारतातील सर्व करदात्यांना नियुक्त केला आहे.

पॅन ही इलेक्ट्रॉनिक प्रणाली आहे ज्याद्वारे एखाद्या व्यक्ती / कंपनीसाठी सर्व कर संबंधित माहिती एकाच पॅन क्रमांकाविरूद्ध नोंदविली जाते.

आपल्याला पॅनची आवश्यकता का आहे? (Why Pan Card is required Necessary)

पॅन हा एक अद्वितीय ओळख क्रमांक आहे जो भारताच्या प्रत्येक कर देणार्‍या घटकास खालीलसह सक्षम करतो:

  • Pan Card
    ओळखपत्र
  • पत्ता
  • कर भरण्यासाठी आवश्यक
  • व्यवसायाची नोंदणी
  • आर्थिक व्यवहार
  • बँक खाती उघडण्याची

  👉Whatsapp Group :- Link


कोणासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे (Who need PAN card )

  • व्यक्ती
  • कंपन्या
  • फॉरेनर्स Foreigners
  • सोसायटी
  • ट्रस्ट
  • फर्म आणि पार्टनरशिप

पॅन कार्ड साठी लागणारी कागदपत्रे (Documents required for PAN card)

पॅनला दोन प्रकारच्या कागदपत्रांची आवश्यकता असते. पत्त्याचा पुरावा (पीओए) आणि ओळख पुरावा (पीओआय) पुढीलपैकी कोणतीही दोन कागदपत्रे निकष पूर्ण करतात

  • ओळख पुरावा (Proof of Identity)
  • पत्त्याचा पुरावा (Proof of Address)

पॅन कार्डची किंमत (The Cost of PAN card)

पॅनकार्डची किंमत रु. 110 किंवा रु. पॅनकार्ड भारताबाहेर पाठवायचे असेल तर १,०२० (अंदाजे)

👉Telegram Channel :-  Link

पॅन कार्ड कसे काढायचे ? (How to Apply for Pan Card)

तुम्ही पॅन कार्ड ऑनलाईन किंवा ऑफलाईन काढू शकता

ऑनलाईन पॅन कार्ड कसे काढावे (How to Apply for Pan Card Online)

ऑनलाईन पॅन कार्ड काढायची पद्धत (Apply Online PAN Card Method)
  • NSDL वेबसाइटवर जा
  • फॉर्म भरा, सबमिट करा,प्रोसेसिंग फी भरा
  • पॅन कार्ड तुमच्या पत्त्यावर येईल

ऑफलाईन पॅन कार्ड काढायची पद्धत (Apply Offline PAN Card Method)

  • एप्लीकेशन फॉर्म पॅन सेंटर वरून घ्या
  • फॉर्म भरा, सबमिट करा,प्रोसेसिंग फी भरा
  • पॅन कार्ड तुमच्या पत्त्यावर येईल

पॅन कार्ड किती दिवसात मिळते ?

पॅन कार्डची प्रोसेस पूर्ण झाल्यावर पॅन कार्ड तुमच्या घरी 45 दिवसाच्या आत पोस्टाद्वारे येते.


 

 

 

 

 

 

 

 

भारतीय नौदलत 2800 जागासाठी भरती

भारतीय नौदलत 2800 (560 जागा महिलांसाठी) जागासाठी भरती. पात्र उमेदवारांनी 22 जुलै पर्यंत ऑनलाईन अर्ज करावयाचे आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक तसेच अधिकृत जाहिरात खाली दिलेली आहे.

पदाचे नाव :- अग्निवीर 

एकूण जागा :- 2800 (560 महिलांसाठी)

पात्रता :- गणित, भौतिकशास्त्र  गणित, भौतिकशास्त्र आणि यापैकी किमान एका विषयासह 12वी उत्तीर्ण (रसायनशास्त्र/जीवशास्त्र/संगणक विज्ञान)


शारीरिक उंची :-

पुरुष :- 157 cm

स्त्री :- 152 cm


वयाची अट :- जन्म 01 नोव्हेंबर 1999 ते 31 एप्रिल 2005 दरम्यान


नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत


फी :- नाही


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख :- 22 जुलै 2022


अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी  👉 येथे क्लिक करा


अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी  👉 येथे क्लिक करा


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 👉 येथे क्लिक करा 

 

👉Whatsapp Group :- Link

👉Telegram Channel :-  Link

 

Friday, 15 July 2022

UDID Card ओळखपत्रावर एस. टी. बसमध्ये मिळणार सवलत

 

🙏दिव्यांगांना दिले जाणारे वैश्‍विक ओळखपत्र (UDID Card) ओळखपत्रावर एस. टी. बसमध्ये मिळणार सवलत..

    केंद्र सरकारतर्फे (Central Government) दिव्यांगांना दिले जाणारे वैश्‍विक ओळखपत्र (UDID Card) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये (MSRTC Bus) प्रवास भाडे सवलतीकरीता ग्राह्य धरण्यात यावे, असे राज्याचे महाव्यवस्थापक यांनी पत्राद्वारे कळविले आहे. राज्यातील सर्व जिल्ह्याच्या विभाग नियंत्रकांना याबाबत सूचित करण्यात आले आहे.

UDID Card ग्राय दरन्यात यावे चा जीआर 

    पत्रानुसार सद्यस्थितीत ज्या लाभार्थ्याकडे वैश्‍विक ओळखपत्र आहे अशा लाभार्थ्यांना राष्ट्रीय परिवहन विभागातर्फे प्रवास भाड्यात वाहकाद्वारे सवलत नाकारली जात असून, त्यास प्रवासादरम्यान बसमधून उतरविले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारतर्फे दिव्यांगांना दिले जाणारे वैश्‍विक ओळखपत्र (UDID Card) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसेसमध्ये प्रवास भाडे सवलतीकरीता ग्राह्य धरण्यात यावे, याबाबत आपल्या विभागातील सर्व आगार व्यवस्थापक, पर्यवेक्षीय कर्मचारी, वाहकांना सूचना देण्यात याव्यात व याबाबत कोणतीही प्रवासी तक्रार उद्‌भवणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी, असे पत्रकात नमूद केले आहे.

👉Whatsapp Group :- Link

👉Telegram Channel :-  Link

 

OMKAR COMPUTECH

OMKAR COMPUTECH

Sales & Services

E-Mail. omkarcomputech2@gmail.com     Contact. No. 9768909622

👉Whatsapp Group :- Link

👉Telegram Channel :-  Link

Refurbished Laptop Sale

  • HP Presario C700
  • Intel Pentium Dual T2310
  • 3GB Ram
  • 14 inch Screen
  • USB
  • HDMI
  • 15 day Testing Warranty