Saturday, 27 August 2022

Cyber-Cafe

ई-फॉर्म - 💻

Bharavi Digital Seva पोर्टल च्या ई-फॉर्म पर्यायामध्ये आपले स्वागत आहे. 


ई-फॉर्म सुविधा मधून आपण सर्व नौकरी तसेच पॅनकार्ड, आणि इतर शासकीय फॉर्म भरून घेऊ शकता. आपण हि सर्व कामे आपल्या घरी बसून करू शकता. त्यासाठी खालील सर्व सूचना वाचून घ्या.

  • सर्वप्रथम आपल्याला खाली दिलेल्या पर्यायांपैकी व्हाटसप किंवा संपर्क फॉर्म द्वारे नोंदणी करा.
  • त्यांतर 24 तासाच्या आत Bharavi Digital Seva टीम आपल्याशी संपर्क करेल.
  • जर आपण पात्र असाल तर आपला फॉर्म पुढील विभागाकडे पाठविण्यात येईल.
  • त्यानंतर आपल्याला अर्जासाठी आवश्यक आपली कागदपत्रे आम्हाला पाठवावी लागतील.
  • काळजी करू नका आपली सर्व माहिती गोपिनीय ठेवण्यात येईल.
  • अर्जाची फीस आपल्याला ऑनलाईन माध्यमातून पे करावी लागेल.
  • काळजी करू नका पैसे पाठवताना अडचण आल्यास किंवा जास्त वेळा पाठविले गेल्यास 24 तासामध्ये परत मिळेल.
  • अर्ज भरून झाल्यावर आपल्याला प्रिंट PDF स्वरुपात पाठविण्यात येईल.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या पर्यायाद्वारे आपण आम्हाला संपर्क करू शकता. 

👉Contact Whatsapp  :- Whatsapp

👉Contact Google Form  :- Google Form

👉Contact E-Mail  :- E-Mail

No comments:

Post a Comment