Tuesday, 31 October 2023

PM Vishwakarma

 भैरवी डिजिटल सेवा

🎯प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना :📢


📄 आवश्यक कागदपत्रे :


१. आधारकार्ड 

२. बॅंकपासबुक झेरॉक्स 

३. मोबाईल नंबर (आधार लिंक असावे)

4 व्यक्ती स्वतः


❇️ कोणाला लाभ घेता येणार आहे

✔️ सुतार    ✔️ लोहार    ✔️ सोनार    ✔️ कुंभार    ✔️ न्हावी    ✔️ फुलारी    ✔️ धोबी    ✔️ शिंपी           ✔️ मेस्त्री    ✔️ चर्मकार    ✔️ अस्रकार    ✔️ बोट बांधणारे    ✔️ अवजारे बनवणारे    ✔️ खेळणी बनवणारे ✔️ चावी बनवणारे    ✔️ मासेमारचे जाळे विणणारे


❇️ काय आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ? 


     १८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना व्यवसायासाठी आर्थिक मदत व प्रोत्साहन देण्यास साठी केंद्र शासनाद्वारे ही योजना सुरु करण्यात आली आहे.


❇️ योजनेचा उद्धेश ? 


   योजनेअंतर्गत व्यवसाय सुरु करण्यासाठी  १८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना १ लाख रु.  कर्ज उपलब्ध करून दिल जाणार आहे तेही फक्त ५ टक्के व्याजदरासह


 भैरवी डिजिटल सेवा


❇️ या योजनेची वैशिष्ट्ये व फायदे :


१. पोर्टल वरती नोंदणी करणाऱ्या १८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना  पाच दिवसीय प्रशिक्षण  दिले जाणार आहे

२. पाच दिवसीय प्रशिक्षण कालावधीत रु. ५०० (रोज) विद्यावेतन दिले जाणार आहे 

३. प्रशिक्षणानंतर पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र प्रधान केले जाणार आहे

 ४. प्रशिक्षण घेणाऱ्या कारागिरांना टूल किट खरेदीसाठी १५ हजार रुपये चे रुपे कार्ड दिले जाणार आहे

५. प्रशिक्षण घेणाऱ्या करगिरास व्यवसाय सुरु करण्यासाठी ५% व्याजदरासह एक लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिल जाणार आहे

📑सविस्तर माहिती आणि Apply साठी खालील लिंकवर क्लिक करा👇

PM Vishwakarma

तुझी माझी आवड

💢 Whatsapp group 101 💢 💢 Whatsapp channel 💢 



Friday, 27 October 2023

Railway Disability Concession Pass

 Railway Disability Concession Pass


आता अपंगांना रेल्वे तिकीट Concession साठी कार्ड देणार आहेत. त्यासाठी अपंगांना ऑनलाईन प्रोसेस करायची आहे. 


Railway Disability Concession Pass साठी आवश्यक कागदपत्रे :-


* Disability  Certificate

* Concession Certificate 👈 (हे Certificate फॉर्म Download करा आणि सरकारी हॉस्पिटल मधून भरून आणावी लागेल)

* Id Proof

* Address Proof

* Date Of Birth Proof

* One Photo

* Mobile No. 

* E-Mail


भैरवी डिजिटल सेवा

💢 Whatsapp group 101 💢 💢 Whatsapp channel 💢 


ऑनलाईन अर्ज भरून मिळेल / ऑफिसला येण्याची गरज नाही

सागर 8591504531 / 9623386042 / विलास 8286247881

Wednesday, 25 October 2023

Bank Of Maharashtra

 🚨बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये भरती



✅ऑनलाईन अर्ज सुरू!!


🙋‍♂️एकूण पदसंख्या - 100


📚शैक्षणिक पात्रता - पदवीधर


🚨शेवट तारीख - 06 नोव्हेंबर 2023


📑सविस्तर माहिती आणि Apply साठी खालील लिंकवर क्लिक करा👇

बँक ऑफ महाराष्ट्र


Bhairavi Digital Seva

💢 Whatsapp group 101 💢 💢 Whatsapp channel 💢 


ऑनलाईन अर्ज भरून मिळेल / ऑफिसला येण्याची गरज नाही

सागर ८१०८४९९६२२ / 9623386042 / विलास ८२८६२४७८८१ 



Tuesday, 24 October 2023

MPSC मार्फत 7510 जागांसाठी भरती

 💢भैरवी डिजिटल सेवा💢


💥MPSC मार्फत 7510 जागांसाठी भरती💥


 MPSC मार्फत महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 मध्ये विविध जागांसाठी भरती होत आहे. या भरतीसाथी पात्र उमेदवाराणी अंतिम तारखे पूर्वी ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे. या मध्ये एकूण 7510 जागांची भरती होईल. अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2023 आहे.


भैरवी डिजिटल सेवा

ब्लॉग लिंक


Bhairavi Digital Seva


💢 Whatsapp group 101 💢 💢 Whatsapp channel 💢 


ऑनलाईन अर्ज भरून मिळेल / ऑफिसला येण्याची गरज नाही

सागर ८१०८४९९६२२ / विलास ८२८६२४७८८१ 


Monday, 23 October 2023

Aadhar Card Correction

Aadhar Card Correction


* आधार कार्ड वरील नाव दुरुस्ती

* आधार कार्ड वरील पत्ता दुरुस्ती

* आधार कार्ड वरील जन्म तारखेत अपडेट करून मिळेल

- मोबाइलला नंबर लिंक असणे आवश्यक

भैरवी डिजिटल सेवा

ब्लॉग लिंक

Bhairavi Digital Seva

आवड तुझी माझी


💢 Whatsapp group 101 💢 💢 Whatsapp channel 💢 


आधार कार्ड अपडेट करून मिळेल / ऑफिसला येण्याची गरज नाही

कल्पना 8591504531 / विलास 8286247881

सागर ९६२३३८६०४२


ऑफिस संपर्क कार्यालय

१) भैरवी डिजिटल सेवा : गणेश गार्डन गेटच्या बाजूला, गणेश वाडी, पाचपाखाडी ठाणे (प) ४००६०१. 

मोबाईल नं. :- 8591504531

ई-मेल :- bhairavidigitalseva@gmail.com


२) भैरवी डिजिटल सेवा : आकाशगंगा गेट १ समोर, राबोडी  ठाणे (प) ४००६०१. 

मोबाईल नं. :- 8591504531

ई-मेल :- bhairavidigitalseva@gmail.com


Saturday, 21 October 2023

Pan Card अर्जंट काढून मिळेल

अर्जंट पॅन कार्ड काढून मिळेल

 


पॅन कार्ड संदर्भात सर्व कामे कमी वेळात केली जातील

* नवीन पॅन कार्ड मिळेल

* हरवलेलं पॅन कार्ड काढून मिळेल

* पॅन कार्डमधील दुरुस्ती करून मिळेल

* मुलींच्या लग्न पूर्वीचे नाव मध्ये बद्दल करून मिळेल

* १८ वर्ष  पूर्ण नसलेल्या मुलाचे पॅन कार्ड काढून मिळेल

* अर्जंट पॅन कार्ड काढून मिळेल 

 

!! आवश्यक कागदपत्रे !

१) आधार कार्ड

२) दोन पासपोर्ट साईझ फोटो


भैरवी डिजिटल सेवा

ब्लॉग लिंक

Bhairavi Digital Seva

आवड तुझी माझी


💢 Whatsapp group 101 💢 💢 Whatsapp channel 💢 


पॅन कार्ड काढून मिळेल / ऑफिसला येण्याची गरज नाही

कल्पना 8591504531 / विलास ८२८६२४७८८१ 

सागर ९६२३३८६०४२


ऑफिस संपर्क कार्यालय

१) भैरवी डिजिटल सेवा : गणेश गार्डन गेटच्या बाजूला, गणेश वाडी, पाचपाखाडी ठाणे (प) ४००६०१. 

मोबाईल नं. :- 8591504531

ई-मेल :- bhairavidigitalseva@gmail.com


२) भैरवी डिजिटल सेवा : आकाशगंगा गेट १ समोर, राबोडी  ठाणे (प) ४००६०१. 

मोबाईल नं. :- 8591504531

ई-मेल :- bhairavidigitalseva@gmail.com

Thursday, 19 October 2023

Used Car Hyundai Getz

 

 HYUNDAI GETZ (2007)


Brand                      :   Hyundai Getz Prime 1.1 GVS Option

Year                        :    2007

Fuel                        :    Petrol


KM Driven             :   1,00,345 km

Transmission          :   Manual


No. Of Owner        :    3rd Owner

Location                    Thane West

Reason of sale        :    New Car Purchase


Contact no.    :     8108499622


👉Join this group for information about Used Car & Bike.👇

👉Whatsapp Group👈

👉OLX Link👈


Wednesday, 18 October 2023

Hp Laptop Adaptor

 Bhairavi Digital Seva

💢Hp Laptop Adaptor Wholesale💢




HP Laptop Blue Pin 65W with Power Cord  Price :- 450 Rs +ship moq 20nos