Tuesday, 31 October 2023

PM Vishwakarma

 भैरवी डिजिटल सेवा

🎯प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना :📢


📄 आवश्यक कागदपत्रे :


१. आधारकार्ड 

२. बॅंकपासबुक झेरॉक्स 

३. मोबाईल नंबर (आधार लिंक असावे)

4 व्यक्ती स्वतः


❇️ कोणाला लाभ घेता येणार आहे

✔️ सुतार    ✔️ लोहार    ✔️ सोनार    ✔️ कुंभार    ✔️ न्हावी    ✔️ फुलारी    ✔️ धोबी    ✔️ शिंपी           ✔️ मेस्त्री    ✔️ चर्मकार    ✔️ अस्रकार    ✔️ बोट बांधणारे    ✔️ अवजारे बनवणारे    ✔️ खेळणी बनवणारे ✔️ चावी बनवणारे    ✔️ मासेमारचे जाळे विणणारे


❇️ काय आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ? 


     १८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना व्यवसायासाठी आर्थिक मदत व प्रोत्साहन देण्यास साठी केंद्र शासनाद्वारे ही योजना सुरु करण्यात आली आहे.


❇️ योजनेचा उद्धेश ? 


   योजनेअंतर्गत व्यवसाय सुरु करण्यासाठी  १८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना १ लाख रु.  कर्ज उपलब्ध करून दिल जाणार आहे तेही फक्त ५ टक्के व्याजदरासह


 भैरवी डिजिटल सेवा


❇️ या योजनेची वैशिष्ट्ये व फायदे :


१. पोर्टल वरती नोंदणी करणाऱ्या १८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना  पाच दिवसीय प्रशिक्षण  दिले जाणार आहे

२. पाच दिवसीय प्रशिक्षण कालावधीत रु. ५०० (रोज) विद्यावेतन दिले जाणार आहे 

३. प्रशिक्षणानंतर पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र प्रधान केले जाणार आहे

 ४. प्रशिक्षण घेणाऱ्या कारागिरांना टूल किट खरेदीसाठी १५ हजार रुपये चे रुपे कार्ड दिले जाणार आहे

५. प्रशिक्षण घेणाऱ्या करगिरास व्यवसाय सुरु करण्यासाठी ५% व्याजदरासह एक लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिल जाणार आहे

📑सविस्तर माहिती आणि Apply साठी खालील लिंकवर क्लिक करा👇

PM Vishwakarma

तुझी माझी आवड

💢 Whatsapp group 101 💢 💢 Whatsapp channel 💢 



No comments:

Post a Comment