(CIDCO) सिडको महामंडळात 23 जागांसाठी भरती
Total: 23 जागा
पदाचे नाव: लेखा लिपिक
शैक्षणिक पात्रता: B.Com/BBA/BMS सह लेखा / आर्थिक व्यवस्थापन/खर्च लेखा/ मॅनेजमेंट अकाउंटिंग/ऑडिटिंग
वयाची अट: 03 मार्च 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: नवी मुंबई (महाराष्ट्र)
Fee: खुला प्रवर्ग: ₹1180/- [राखीव प्रवर्ग: ₹1062/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 जानेवारी 2024

No comments:
Post a Comment