केंद्रीय राखीव पोलीस दलात 169 जागांसाठी भरती
The Central Reserve Police Force is the largest of India’s Central Armed Police Forces. CRPF Recruitment 2024 (CRPF Bharti 2024) for 169 Constable (GD) (Sports Quota) Posts
Total: 169 जागा
पदाचे नाव: कॉन्स्टेबल (GD) (खेळाडू)
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) राष्ट्रीय चॅम्पियनशिप मध्ये राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले/ A11 मध्ये त्यांच्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले/ राज्य शालेय संघाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू
वयाची अट: 15 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 23+05 वर्षे. [SC/ST: 10 वर्षे सूट, OBC: 08 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 फेब्रुवारी 2024 (12:00 PM)

No comments:
Post a Comment