शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे 680 जागांसाठी भरती
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (GMC), GMC Nagpur भर्ती 2024 (GMC Nagpur Bharti 2024) 680 गट-डी (वर्ग-4) पदांसाठी.
Total: 680 जागा
पदाचे नाव: गट-ड (वर्ग-4)
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण
वयाची अट: 30 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: नागपूर जिल्हा
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ.: ₹900/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जानेवारी 2024 (11:59 PM)

No comments:
Post a Comment