Tuesday, 9 April 2024

पॅनकार्ड आता 10 मिनिटांत

 आधारच्या मदतीने फक्त 10 मिनिटांत बनवा ‘पॅनकार्ड’

    जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर याच्या मदतीने तुम्ही अवघ्या 10 मिनिटांत नवीन पॅन कार्ड बनवू शकता. यासाठी तुमचा मोबाइल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.


    पॅन कार्ड सध्या महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. इनकम टॅक्सद्वारे जारी केले जात असलेले हे कागदपत्र अनेक महत्त्वाच्या कामासाठी वापरले जाते. बँक अकाउंट उघडण्यापासून ते इनकम टॅक्स रिटर्नपर्यंत सर्व ठिकाणी याचा उपयोग होतो. मोठ्या व्यवहारांसाठी देखील पॅन कार्ड आवश्यक आहे. ज्याप्रमाणे आधार कार्ड उपयोगी आहे, त्याच प्रमाणे पॅन कार्ड असणे देखील आवश्यक आहे. जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर त्वरित बनवायला हवे.


!! आवश्यक कागदपत्रे !!

१) आधार कार्ड

२) दोन पासपोर्ट साईझ फोटो

पॅन कार्ड काढून मिळेल / ऑफिसला येण्याची गरज नाही
सागर 8591504531/9623386042   विलास ८२८६२४७८८१ 








No comments:

Post a Comment